2. Artful living
अयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या पाठ फिरू दे
Sep 30, 20261 min read

Search for a command to run...
Articles tagged with #poetry
अयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या पाठ फिरू दे

हे भलते अवघड असते! – संदीप खरे गाडी सुटलि, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओलेगाडी सुटलि, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झालेगाडी सुटलि, हाता मधुनि हात कापरा तरी सुटेनाअंतरातली ओली माया तुटुदे म्हणतले तरी